Sakal Chya Batmya | रेल्वे तिकीट काउंटरवरील लांबच लांब रांगा टळणार ते ज्येष्ठ अभिनेते असरानींचे निधन
Update: 2025-10-21
Description
१) रेल्वे तिकीट काउंटरवरील रांगा टळणार
२) बोनसवंचित कंत्राटी आरोग्य कर्मचारी आंदोलनाचे शस्त्र उगारणार
३) सिडकोच्या योजनेविरोधात उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!
४) मुंबईच्या सागरी प्रवासात मोठा बदल होणार
५) झारखंड मुक्ती मोर्चाची बिहार विधानसभा निवडणुकीतून माघार
६) मिचेल स्टार्कने खरंच सर्वांत वेगात बॉल टाकला?
७) ज्येष्ठ अभिनेते असरानींचे निधन
स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
Comments
In Channel




